काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


काल सकाळी वाड्याला जाउन आलो. सकाळी जेंव्हा निघालो, तेंव्हा अपेक्षा होती की काम आटोपुन आपल्याला परत यायला रात्र होइल. पण काम थोडं लवकर  ( संध्याकाळी ५ वाजता)आटोपलं, आणि लवकर निघालो.

हा भाग कोंकणात येत नाही. वाडा म्हणजे भिवंडी आणि जव्हार च्या मधल्या भागात येतं . हा भाग आदिवासी भाग म्हणुनच ओळखला जायचा. अजुनही इथे जव्हार पर्यंत सिंगल लेन रोड आहे, आणि रस्ता खराब आहे.जातांना दोन्ही बाजुला ओसाड शांतता दिसत होती. भिवंडी क्रॉस केल्यावर थोड्याच वेळात, अचानक रस्त्याच्या डाव्या बाजुला एक बोर्ड दिसला- ’ईमु फार्मींग’ चा!! या इमु फार्मिंग ...
पुढे वाचा. : इमु..