सोनेरी पहाट येथे हे वाचायला मिळाले:
वैतागून खेळाडूंनी क्रिडा क्षेत्राला रामराम ठोकणे काही नवीन नाही...
धनराज पिल्ले सारखा गुणी खेळाडू ज्याला ध्यानचंद नंतरचा तारा समजले जायचे, त्याला पण हॉकी च्या पदाधिकार्यांच्या गलिच्छ राजकारणाने सडवले आणि निवृत्त होण्यास भाग पाडले....
बिंद्राच्या बाबतीत जे झाले त्यासाठी लालफितीचे तानाशाही अधिकारी ...
पुढे वाचा. : गोल्डनबॉय बिंद्राने खेळ सोडून द्यावा