झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

बेरटोल्ड ब्रेख्त हा एक जर्मन साहित्यातला दिग्गज. डाव्या विचारसरणीचा ब्रेख्त आपल्याला भेटलेला असतो तो पुलंनी मराठीत आणलेल्या ‘तीन पैश्याच्या तमाशा’मुळे, किंवा त्याने आणलेल्या रंगभूमीवरच्या नव्या प्रवाहांमुळे.

ब्रेख्तच्या एका कवितेचा हा मराठी स्वैर अनुवाद ...
पुढे वाचा. : वाचणाऱ्या कामगाराचे प्रश्न