मला देखिल हेच म्हणायचे आहे एकदा चवीला महत्त्व दिले की इतर गोष्टी गोउण्य मग बिसलेरी चे पाणी पाणीपुरी ला वापरायचे नखरे नकोत आपली इम्युनिटी बघून घेईल त्या " इतर" गोष्टी न कडे