लोकमान्य टिळकांच्या १५० व्या जन्मतिथी निमित्त 'एक कोटी' सुर्यनमस्कार अर्पण करण्याकरिता गिरगावातील काही मंडळींनी केला होता. त्यातही लोकांमध्ये सुर्यनमस्काराविषयी जागृती व आवड निर्माण करणे, ह्या विशेष बाबी होत्या.

तुमच्या उपक्रमाविषयी अधिक माहितीकरिता तुम्हाला व्यक्तिगत निरोप पाठविला आहे.

खुप खुप शुभेच्छा!