पर्यावरणातून भाषा आणि भाषेतून कविता येते असे म्हटले तरी तसे करण्याने प्रवाहाबरोबर वाहत गेल्यासारखे वाटते. कवी हा शब्दसृष्टीचा ईश्वर असतो. प्रवाहाला दिशा देण्याची शक्ती त्याच्याकडे असते असे मला वाटते.
कवी आभासी वास्तव असे म्हणून सकस काव्यरचना करीत राहिले तर उद्या हजारो लोक तो शब्द स्वीकारतीलच असा माझा विश्वास आहे.