रोहिणीवहिनी,
पोळीप्रकरण छानच रंगले आहे.
तू तितक्या जास्त पोळ्या लाटशील तितक्या तुला त्या जमतीलपोळी न फिरता मीच गोल गोल फिरायला लागले.
तू तितक्या जास्त पोळ्या लाटशील तितक्या तुला त्या जमतील
पोळी न फिरता मीच गोल गोल फिरायला लागले.
ही आणि इतरही अनेक वाक्ये खूप खूप आवडली.
आपण दिलेल्या युक्त्या शिकायला हव्यात.
आपला(विद्यार्थी) प्रवासी