छानच झाला आहे लेख. हलव्याची गोष्ट वाचून हसू फुटले. आणि कवळी गंगार्पण होण्याचीही. आता बहुतेक मलाही गोड बोळक्यांकडे पाहून हसू येऊ लागणार.