लेख अतिशय आवडला. अनेक वाक्ये मनमोकळी दाद घेऊन गेलीत.

तकेच नव्हे तर पुण्यातील आपल्या कुटुंबियांसाठीही प्रत्येकाने पुण्यात तीन - चार डिग्रीज सेल्सियस तापमान असल्याच्या थाटात वारेमाप गरम कपडे घेतले! (अजूनही १२ - १३ वर्षांनंतर आमच्या घरी नैनितालच्या लोकरी स्वेटर - शालींची पुण्याई पुरी पडत आहे, म्हणजे बोला
हाहा