महेश,
विचार खूप केला; पण आठवलं नाही. तुमच्या स्मरणशक्तीला मनः पूर्वक दाद!
'रफ्ता रफ्ता' के किशोरकुमार (कल्याणजी आनंदजी) नं कमाल गायलेलं गाणं आहे. तरी आठवलं नाहीच.
- कुमार