गझल, विशेषतः मतला आवडला. नाही उरले मधला ही इतर शेरांमधल्या मात्रांप्रमाणे ऱ्हस्व व्हायला हवा.
द्यूतात हा शब्दही.
निष्पाप पाखरांचे, घरटेंच नाही उरले. ... सुंदर!
- कुमार