तुम्ही केलेला मात्र अप्रतिम झाला आहे.
गोळेसाहेब,
तुम्ही केलेली गाण्याची भाषांतरे वाचल्यावर आपण असे करावे अशी प्रेरणा मला झाली.
आपल्यासारख्या भाषांतरसम्राटाने केलेले कौतुक हे खरोखरच मौल्यवान आहे. धन्यवाद.
तुमच्या भाषांतरातल्या
ठरो मैत्रीचा हा सोहळा शुभंकर
हात तू कुणाचा हाती घेतला जर
ह्या ओळी आवडल्या.
मला स्नेहसोहळा हा शब्द सुचला होता पण वृत्त आणि यमकाचे काही जमेना म्हणून सोडला.

तुम्ही फार झटकन भाषांतर केलेले दिसते. मला जवळ जवळ ३ आठवडे लागले.

आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.
असाच लोभ असू द्या.