दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
भाषा किती गमतीशीर आहे ना? प्रचलित म्हणी, त्यांचे शब्दार्थ, उगम, उच्चार…सगळ्यांचा इतिहास मोठा रंजक असतो. एकदा असाच एका सरांशी यावर बोलत होतो. ते म्हणाले, ‘शब्दांचा बारकाईने अभ्यास/विचार केला तर माणसाचा अहं वाढतो.’ याचा अर्थ अजून मला कळला नाहीये. काहीही असो. गोष्ट इंटरेस्टिंग आहे मात्र खरी. मागे एकदा शब्दांचे काळानुसार बदलत जाणारे अर्थ यावर एक लेख वाचला होता. उदाहरण होते, ”थिल्लर’. आता याचा अर्थ काय आहे ते आपणा सर्वांना माहित आहेच. एखादे पात्र थिल्लर आहे म्हणजे उथळ, वरवरचा विचार करणारे, सिरीयसनेस नसणारे वगैरे वगैरे….मात्र हाच शब्द ...
पुढे वाचा. : अर्थ – अनर्थ