prajkta येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या काही दिवसांमध्ये भोवताली घडणाऱ्या घटनांमुळे समाजमनाने अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. विशेषतः ज्यांची मुले 16 ते 20 वयोगटांमधील आहेत त्यांच्या पालकांसाठी तरी ही निश्चितच धोक्याची घंटा आहे. गेल्या पंधरा दिवसांत राज्यात 35 पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आत्महत्या करून आपल्या सुंदर आयुष्याचा शेवट करून घेतला. या घटनांमुळे सारा समाज ढवळून निघाला आहे.
हे असं का घडतंय? याच्या विश्लेषणास सुरवात झाली आहे. रकानेच्या रकाने वृत्तपत्रांतून प्रसद्ध होत आहेत. ...
पुढे वाचा. : बी ब्रेव्ह...