काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


बरेचसे मराठी लोकं अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला आणि इतर देशात पोहोचले आहेत. कामाच्या निमित्याने नवऱ्याबरोबर डिपेंडंट व्हिसा ( जरी बायको सुशिक्षीत असेल तरी पण) घेउन अमेरिकेत जाउन रहाणाऱ्यांची संख्या पण खुप आहे. दुर कशाला, माझी बहिण पण बिई+ एमबीए फिनान्स करुन  तिथे हाउस वाइफ म्हणुन राहिली. भारतामधली कामाची सवय, आणि यु एस ला गेल्यावर भयाण रिकामपण… केवळ तिला अभ्यासाची आवड म्हणुन कुठलातरी फिनान्स चा कोर्स केला होता तिने तिथल्या वास्तव्यात. पण जर असा काही इंटरेस्ट नसेल तर  बाहेर रहाणं अतिशय कंटाळवाणं होतं.

दुसरा देश, एकटं रहाणं दिवसभर.. ...
पुढे वाचा. : व्हाईट इंडीयन हाउस वाईफ…