माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
मी सहजपणे मुलीने आग्रह केला म्हणून माझ्या मना हा एक ब्लोग तयार केला आणि बघता बघता चार पाच ब्लोग तयार झाले. जास्त लक्ष माझ्या मनावरच दिले गेले कारण आपली मातृ भाषा. इंग्रजी, हिंदी या ब्लोगवर जास्त लक्ष केंद्रित करता आले नाही. थोड्या प्रमाणात प्रतिसाद मिळायला लागल्यावर हुरूप आला आणि रोज लिहायला पाहिजे असे झाले व मी त्याच्या आहारी गेलो. झाले एक सवय काही कमी होती ...
पुढे वाचा. : होते असे कधी कधी…