मदनबाण..... येथे हे वाचायला मिळाले:
जानेवारी २००७
माझे खाण्या-पिण्याचे जाम नखरे होते..कधी आईने उपमा,पोहे केले की माला आवडत नाही !!! असे म्हणून या रुचकर पदार्थांना मी सरळ नाकारायचो.आईच्या हातच्या या पदार्थांची चवीची किंमत मला आता व्यवस्थीथ कळली होती आणि तेच पदार्थ आता मिळणे मुष्किल झाले होते कारण मी त्यावेळी डेन्मार्क मध्ये ट्रेनिंगसाठी गेलेलो होतो.भारतीय पदार्थ किती रुचकर असतात आणि मी किती माज करायचो हे आता मला समजले होते.
मोठ्या मुश्किलीने दादरा या नावाचे एका सरदारजीचे दुकान सापडले,त्याचा पत्ता तिकडच्याच एका छोट्याश्या नेट्टो नावाच्या दुकानात( अगदी ...
पुढे वाचा. : गोविंदाज...