माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

(टीप - उर्मिला धनगरने मंगळवारी ’घट डोईवर’ गायलं आणि मला मागच्या वर्षी लिहीलेल्या माझ्या एका लेखाची आठवण आली. ३० डिसेंबर २००८ ला मुग्धा वैशंपायन हे गाणे गायली होती. ०२ जानेवारी २००९ ला मुग्धाच्या सुमधूर आवाजातील ’घट डोईवर’ माझी रिंगटोन बनली. ती जवळपास ११ जानेवारी २०१० लाच मी बदलली. मला प्रत्येक दिवशी कामाचे आणि वैयक्तिक मिळून सरासरी १५ फोन येतात. त्यामुळे ३७४*१०=५६१० वेळा तर मी ते असंच ऐकलंय. शिवाय त्या एपिसोडनंतर या गाण्याने झपाटलं गेल्यामुळे दोनशे ते तीनशे वेळा मी हेडफोनवर लक्ष देऊन आस्वाद घेतला. गेल्या वर्षातले बरेचसे दिवस रात्री झोपी ...
पुढे वाचा. : मुग्धा, भगवान श्रीकृष्ण आणि ’घट डोईवर’