भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:
मोहाचे झाड :
आमच्या विदर्भात मोहाचे झाड फार प्रसिध्द आहे. खरं तर याला नुसतं मोहाचे झाड म्हणने चुकिचेच आहे पण आता आधिपासुन हे नाव प्रचलित असल्यामुळे या झाडाला सगळे मोहाचे झाड म्हणुनच ओळखतात.
मोहु:
आकाराने ब-यापैकी मोठा व उंची १०-१५ मिटर किंवा त्यापेक्षा जास्त असं हे झाड असतं. भर उन्हाळ्य़ात, मार्च-एप्रिल-मे च्या दरम्यान या झाडाला मोहु नावाचं फळ येतं. हे फळ दिसायला रंगाने पांढरा, आकार लहान बोरं (री) एवढा व अगदी नाजुक असं हे फळ असतं. नुसत दोन बोटानी दाबलं तरी पुर्ण चुर-चुर होऊन जातं. आम्ही लहान ...
पुढे वाचा. : मोहाचे झाड :