भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:
आंग्लाळलेली मराठी माणसं
तसं मी मुळात मराठी माध्यमचा विद्यार्थी असल्यामुळे माझं इंग्रजी मात्र जेमतेमच. इंग्रजी येतच नाही अशातला भाग नाही पण फाडु इंग्रजी बोलणारी व्यक्ती भेटली की माझी जरा टरकेतेच. तसं शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजीच ज्ञानं टक्केवारी मिळविण्याच्या पलिकडे फारसं कामी येत नाही. इंग्रजीचे खरे कित्ते गिरचे दिवस म्हणजे नौकरीच्या सुरुवातीच्या दिवसातलेच. ऑफिस मधे एकतरी अशी आंग्लाळलेली व्यक्ती असते ज्याना इंग्रजी तोडण्याची फार सवय जडलेली असते. खर तर हि आंग्लाळलेली व्यक्ती जवळ आली की छातीत भीती दाटु लागते, की आता मानहानी ...
पुढे वाचा. : आंग्लाळलेली मराठी माणसं