अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
फ्रुगल इंजिनीयरिंग हे शब्द मागच्या वर्षी मी प्रथम वाचले. एका मोठ्या बहुराष्ट्रीय मोटरगाड्या बनवणार्या कंपनीचे एक अतिवरिष्ठ अधिकारी त्या वेळी भारताच्या भेटीवर आले असताना त्यांनी इथल्या फ्रुगल इंजिनीयरिंगची बरीच स्तुती केली होती. तेंव्हापासून माझ्या मनात हा प्रश्न होता की इंजिनीयरिंगचा हा काय प्रकार आहे? मी चाळीस एक वर्षांपूर्वी इंजिनीयरिंग मधली पदवी प्राप्त केली होती. तेंव्हा तर आम्हाला असा काही विषय कोणी शिकवला नव्हता. नंतर स्वत:च्या उत्पादनाच्या व्यवसायातही हा प्रकार कुठे ऐकला नव्हता. त्यामुळे आताच एकदम हा नवा प्राणी कोठून उत्पन्न ...
पुढे वाचा. : फ्रुगल इंजिनीयरिंग