THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:


महाराष्ट्र सरकारने रात्रीतून मराठी भाषा येणे आवशक आहे हा निर्णय फिरवला आणि मराठी माणुस चिडला . राजकर्ते कणाहीन आहेत , लाचार आहेत हें सिद्ध झाले आहे मराठी माणसाचा शत्रू मराठी माणूसच आहे हे मुख्यमंत्र्या च्या कारभारा वरून दिसून येते. निर्णय घेतल्या वर  बदद्ल्या मुळे मराठी द्वेष करणाऱ्या उत्तर भारतीयांची हिम्मत वाढून ते आता जास्त माजतील यामुळे सरकार मराठी माणसाचे अहित करत आहे या करता सुता सारखा सरळ करणारा नेताच मुख्यमंत्री पाहिजे हिंदी हि राष्ट्रभाषा नाही हे सत्य आहे  On 1/21/2010 3:28 PM Vitthal said: हिंदी हि रस्त्राभाषा मुळीच नाही   ...
पुढे वाचा. : ह्या सगळ्यावर सोप्पा उपाय आहे .. लोकांनी वाल्यांशी मराठीतूनच बोलावे ..