सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:

पुल - साठवणीतल्या आठवणी

महाराष्ट्र सारस्वताचे आराध्य दैवत पु.ल. देशपांडे हे पूर्ण नांव न घेता पुल म्हटले की मराठी माणूस पुलकित होतो. त्यांच्या लेखणीचा संचार वाङमयाच्या प्रत्येक प्रांतात झाला. वाङमयाव्यतिरिक्त, संगीत, चित्रपट, नाटक यांतले त्यांचे योगदान अद्वितीय आहे. सोबत उत्तम अभिनय व वक्तृत्व यांचीही जोड मिळाल्याने मराठी समाज जीवनासाठी एक अमूल्य ठेवा ते ठेवून गेले. त्यामुळे ...
पुढे वाचा. : पुल - साठवणीतल्या आठवणी महाराष्ट्र सारस्वताचे आराध्य दैवत