भारत माझा देश आहे येथे हे वाचायला मिळाले:
सरकारचा मराठी 'गिअर रिव्हर्स'मधे
काय सरकार आहे कि गमजा ? महाराष्ट्रात मराठी जरुरी नाही ? हा अशोक चव्हाण घरात नक्कीच तेलुगु बोलत असतील. कारण मंत्रिमंडळ स्थापन करायच्या वेळेस लवकर काहीतरी तोडगा काढण्यापेक्षा सत्य साई बाबांची पाद्यपूजा करत बसणे सर्वांनीच पाहिले..
" टॅक्सी परवान्यासाठी मराठी सक्तीचेः ...
पुढे वाचा. : पीछेहाट !!!