थोडं माझंपण... येथे हे वाचायला मिळाले:
सर्वप्रथम तुमच्या कमेंट बद्दल मनातुन आभार आणि त्या थोर वाचकांना मानाचा मुजरा ज्यांनी मला सहन केलं (स्पेशल आभार: बेबीडाॅल वैदेही आणि सतत हसतमुख निताचे), असो
सहलीचा पुढचा भाग...पुणे शहराला राम राम ठोकल्यानंतर थोडयाच वेळात पुणं आता थुक्यात धुसर होत गेल... आणि आता हिरवी गार झाडी आणि डोंगररांगा दाट होत चालल्या होता, सकाळची वेळ असल्यामुळे सर्व झाडयांचा पानावर दव दिसत होता आणि ब-याचदा दुर्मिळ पक्षांचा दर्शन सुध्दा घडलं, तसेच एक छान मुलगी (पाखरु) सुध्दा आम्हाला ओव्हरटेक करुन पुढे गेली, एकंदर निसर्गाचा पूर्ण स्वाद मी मागे बाईकवर बसून घेत होतो, ...
पुढे वाचा. : सहलीचा पुढचा भाग...