माझे विचार... येथे हे वाचायला मिळाले:
फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय.
रवीवारपासून शुक्रवार पर्यंत.
रस्त्यावर तळी साचली आहेत..
जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय.
मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस..
पाऊस.. !
का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही!
माझ्या जीटॉकवर असणार्यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining! हे स्टेटस पाहीले असेल !
आता त्यात काय नाचायचे? पण होतो आनंद..
लहानपणी पाऊस पडला की आम्ही चौघं सगळे ...
पुढे वाचा. : तो पाऊस.. हा पाऊस..