आपल्यापैकी अनेकजण उत्तम लिखाण करतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक, मनोरंजनात्मक, उद्बोधक अशा अनेक विषयांवरची माहिती, लेख, चर्चा इत्यादी आपल्या ब्लॉगवर मराठीत करू शकता.... ब्लॉग अशासाठी की तिथे तुम्ही तुमचे सर्व साहित्य विचार इत्यादी एकत्रित, संकलित करू शकता. माझ्या ब्लॉगवर मी आजपर्यंत लिहिलेले लेख व कविता एकत्रित केले आहेत. ते मित्र मैत्रिणीना, इतरांनाही अवश्य आवडतात. पुढे फॉरवर्ड होतात. ह्याला मी एकाप्रकारे मराठीतून स्वतःचे योगदान समजते.
माझा ब्लॉग पाहा : दुवा क्र. १