मला "पांडोबा पोरगी फसली"एवढी ओळ आठवत होती पण पूर्ण गाणे आठवत नव्हते. "महेश" यांच्या स्मरणशक्तीला दाद दिली पाहिजे.
किशोरकुमारने संगीत दिलेली व स्वतः गायलेली झूमरू मधील गाणी बिनाकात ऐकल्याचे आठवते पण तलत, मुकेश यांनी संगीत दिलेली गाणी बिनाकावरच काय पण इतरत्रही ऐकल्याचे आठवत नाही. (तो दोष माझ्या स्मरणशक्तीचाच.) महेश याना धन्यवाद !