आंतर्जालावर शोध घेतला असता मुकेश यांनी संगीत दिलेला "अनुराग" १९५६ मध्ये येऊन गेल्याचे दिसले.(त्यावेळी मी बिनाका ऐकत नव्हतो.) मुकेश यांनी त्या चित्रपटात भूमिका पण केल्याचे दिसते.तलत यांनी मात्र संगीत दिल्याचा शोध लागला नाही. त्यांनी चित्रपटात मात्र काम केले होते. खरे तर मुकेश व तलत दोघेही चित्रपटात नट म्हणूनच यावयाची इच्छा बाळगून आले होते.