सर्वप्रथम तुमचे या निर्णयाबद्दल अभिनंदन. मला वाटते तुम्ही आहारासारख्या महत्त्वाच्या बाबतीत जालावर शोध घेऊन प्रयोग करण्यापेक्षा एखाद्या आहारतज्ञ (डाएटिशियन) चा सल्ला घेणे उचित ठरेल.  तुम्ही ज्या शहरात राहता तिथे एखादा डाएटिशियन नक्कीच उपलब्ध असेल. ते तुमची शरीरयष्टी, जीवनशैली, व्यायाम यांना अनुरूप असा, आहार सुचवू शकतील.

कुठलेही प्रथिने रोजच्या पदार्थातूनच मिळवा, उगाच अनावश्यक गोळ्या वा पावडर घेऊ नका
या विजय देशमुख यांच्या सल्ल्याशी सहमत.