चांगले परीक्षण. प्रोमोज बघितल्यापासूनच चित्रपटाबद्दल उत्सुकता व अपेक्षा आहेत. ज्यांनी बघितला त्या सर्वानी चांगला असल्याचे सांगितले. सध्या सीडी येण्याची वाट बघतो आहे.