प्रथम मी ह्या चर्चेचा गंमत म्हणून विचार केला, पण त्यानंतर असे सुचले की...
वर्ष २०२० कसे असेल ह्या पेक्षा ते वर्ष कसे असावे ह्या विषयावरील चर्चा अधिक संयुक्तिक वाटते.
१. जैविक इंधनाच्या किमतीत वाढ झालेली असेल आणि इंधनाची उपलब्धता कमी झालेली असेल
२. शहरीकरणामुळे हरितप्रदेश कमी झाला असेल परिणामी तापमानात वाढ झाली असेल
३. कृषी उत्पादन घटलेले असेल
...
हे आणि ह्या सारखे अनेक मुद्दे आहेत ज्यावर सखोल विचार करून त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे.