गाव सोडले तेव्हा गाव लोटले होते
सांग त्या जमान्याचे नाव कोठले होते?

रोज सांज होताना एक शून्य जाणवते
काय लाभण्यासाठी काय सोसले होते ..

कविता/ गझल  आवडली .