हाती अर्धाच प्याला,म्हणता सौख्य कळेना..अवीट जीवन गोडवा,मग जिभेवरी रुळेना.. वाकविता अतिशय अर्थपूर्ण आहे.. उत्तम-मानस६