खरं आहे...पण त्या काळी न ह्या काळी हा विचार केलात तर जास्त त्रास होईल... त्यामुळे प्रैक्टिकल होऊन विचार करावा..

साधं पाहा.. त्या काळी तुमच्या घरात वर्षाकाठी येणारा पगार आजकाल महिन्याला येतो.. न तरी पुरत नाही.... त्यामुळे स्पर्धेच्या जगात हे चालूच राहणार... ! सुवर्णमध्य साधता येणे जमायला हवं... !