म्हणजे अर्थात ते समजून घेण्याएवढे सुज्ञ आपण आहोत... पण, समजा तो सीन जर वेगळ्या पद्धतीने सादर झाला असता तर थोडे कमी "जड डोके"  घेउन बाहेर पडता आले असते... !

सध्या सीडी येण्याची वाट बघतो आहे. -- सरकार, सिनेमागृहात बघण्याजोगा आहे चित्रपट, सिडीवर नका पाहु...!

बाकी अतुल कुलकर्णी चा गुणा लै झाक... ! आणि दोन्ही अप्सरा पण लै भारीए...   अभिनयात एक से एक बाप लोक आहेत... त्यामुळे मजा आली पाहताना.. एकंदरित ५ पैकी ४.५० गुण !!