लेख आवडला. लहानपणी मी फार रेडियो ऐकणाऱ्यांतली नव्हते. पण बिनाकाच्या पहिल्या पायरीवर कोणते गाणे येईल ह्याबाबतची उत्सुकता असलेले लोक आजूबाजूला पाहिले आहेत.
सध्या इप्रसारण. कॉम वर सुभाष केळकर त्यांच्या हिट परेड ह्या शृंखलेत बिनाका गीतमालेतील त्या त्या वर्षीच्या गाण्यांवर कार्यक्रम करत आहेत, तो ऐकायला आवडतो. ह्या आठवड्यात १९६० साली बिनाका गीतमालेमध्ये पहिल्या पंधरा क्रमांकांवर सलेली गाणी ऐकायला मिळत आहेत.