विभास किंवा प्रभास म्हणजे तेज. बिभास हे विभासचे बंगाली रूप.
मराठीभाषक सोडले तर भारतातले अन्य भाषा बोलणारे लोक व-ब, श-ष-स-‍ह, क्ष-ख-छ या अक्षरांतला भेद पाळत नाहीत.