विपि‌न म्हणजे गहन किंवा अरण्य.  ही नांवे बंगाल्यांनाच शोभतात कारण ती काहीतरी जोडशब्दासहित येतात. विपिनचंद्र म्हणजे घनदाट वनात असताना दिसणारा चंद्र. मराठी माणूस गूढही नसावा आणि अरण्यही.