पेटी, ऐब्ज, पैक ये किस झाड की पत्तियाँ आहेत? पैका म्हणजे पैसा, पॅक किंवा खोका म्हणजे एक लाख आणि पेटी म्हणजे एक कोटी (जाणकारांनी दुरुस्ती करावी)हे माहीत होते. ऐब्ज म्हणजे बहुधा अब्ज असावे. पण या सगळ्यांचा खाण्याशी संबंध आहे पण व्यायामाशी?