SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

अभ्यास करावा कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । परमार्थाचे साधन । बोलिले पाहिजे । । ७ -७ -७३ । ।
परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी अभ्यास कसा करावा असा प्रश्न श्रोता विचारतो .या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी पुढील समासात म्हणजे दशक ७ समास ८ मध्ये दिले आहे .समर्थ म्हणतात :
ऐका परमार्थाचे साधन । जेणे होय समाधान । ते तू जाण गा श्रवण । निश्चयेसी । । ७ -८ -१ । ।
समर्थांनी परमार्थाचे सर्वात पाहिले साधन श्रवण सांगितले आहे .श्रवण हा शब्द समर्थ ...
पुढे वाचा. : अभ्यास करावा कवण ?