माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

(’चक पाल्हानुईक’च्या एका अत्यंत गाजलेल्या व मती गुंग करून टाकणार्‍या इंग्रजी कादंबरीवर आधारीत मराठी कथा)
“अम्या, काय करतो आहेस तुझं तुला तरी कळतंय का” पुढचे शब्द मी बोलू शकलो नाही.
तोंडात अर्धी रिवॉल्व्हर घुसल्यावर कंठातून कसला डोंबल्याचा आवाज फुटणार? ’मुंबई स्टॉक एक्सचेंज’ बिल्डींगच्या शेवटच्या मजल्यावर आम्ही उभे होतो. मी गुडघ्यावर आणि अम्या – म्हणजे माझा परममित्र अमोल भोसले त्याच्या व्यायामाने टोन केलेल्या धष्टपुष्ट पायांवर !!
अम्याचं एक बघितलंय मी.. जास्त चर्चा करण्यात त्याला कधीच रस नसतो.
अम्या आणि मी या मुंबईत कितीतरी दिवस ...
पुढे वाचा. : सोबती