भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:
पैसे मिळविण्याचे मार्ग:
आमच्या भामरागड भागात पैसे मिळविण्याचे फारच कमी मार्ग आहेत. आमचं जीवन निसर्ग, रान व नदया ख्नो-यांवर अवलंबुन आहे. शेती मात्र प्रत्येक माणसाकडे आहे, पण सगळ्यानाच वरच्या पान्यावर अवलंबुन राहवं लागतं म्हणुन फार काही पिकत नाही. तरि पण ६०-७० % टक्के शेतक-यांच्या शेतात किमान वर्षभर खायला पुरेल एवढं धान्य पिकतं, उरलेल्या ३० % लोकाना मात्र इतरत्र धडपड करावी लागते. शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचे दोन मुख्य पर्याय आहेत. १) बिडीपत्ता २) बांबू ...
पुढे वाचा. : बिडी पत्ता : टेंबराची पानं.