तरंग येथे हे वाचायला मिळाले:

मध्यंतरी मला एक प्रश्न पडला, हे जे आपलं माणसांचं जग आहे ते कशावर चालतं? म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे, भावना आहे, किंवा मूल्य आहे ज्याच्यामुळे आपल्या या जगातले व्यवहार चालू असतात? प्रेम? हे एक उत्तर असू शकतं. पण तसं बघायला गेलं तर प्रेम हे कौटुंबिक संबंध आणि आपले आप्त-मित्रं यांच्यापर्यंतच मर्यादित असतं. एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी व्यवहार करताना बरेचदा तिथे प्रेमाचा काही संबंध नसतो. मग काय असू शकेल? पैसा? हे पण एक उत्तर असू शकतं. पैशाभोवती दुनिया फिरते, पैसा टाकला की सारी कामं होतात असं म्हणतात. पण या सगळ्या पलीकडे एक गोष्ट असते जी कुठल्याही ...
पुढे वाचा. : विश्वास