चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
शिनजिआंग हा चीनचा सर्वात पश्चिमेकडचा प्रांत. या प्रांताची राजधानी आहे उरमुची. उरमुची रेल्वे स्टेशनवरून पूर्वेकडे, शिआन, शांघाय, बिजिंग किंवा चेंगडू या सारख्या कोणत्याही शहराला जाणार्या प्रत्येक ट्रेनला, शिनजिआंग प्रांत एकदा ओलांडला की पहिल्यांदा जे स्टेशन लागते ते म्हणजे लिउयुवान. त्यामुळेच उरमुचीवरून येणारी प्रत्येक ट्रेन ही तेथून 400 कि.मी. अंतरावर असलेल्या लिऊयुवान स्टेशनवर थांबतेच. चीनच्या गान्सू प्रांतामधले हे लिउयुवान शहर भणाणणार्या वार्याचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. चीनमधल्या आंतर्राष्ट्रीय प्रवाशांना हे शहर चांगलेच ...
पुढे वाचा. : इंटरनेट निर्वासित