The Life येथे हे वाचायला मिळाले:
पर्णपाचू सावळा सावळा |
विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आंधळा ||
त्यादिवशी सकाळी सकाळी थोडा लवकरच मी ‘त्या’च्याकडे गेलो, तर ‘भालू’मधलं हे त्याचं आवडतं गाणं त्याने त्याच्या पीसी वर लावलं होतं आणि स्वारी मजेत खापरी पाटिवर पेन्सिलने काहितरी लिहित होती. त्याला मी कधीच देवपूजा करताना किंवा साधे हात जोडताना सुद्धा पाहिला नव्हता, तरी एवढी तल्लिनता पाहून मी उगाचच विचारलं ..
“पूजा वगैरे उरकलं वाटतं “,
झटका बसावा तसा तो म्हणाला
“ना.. मी नाही पूजा करत ..”
मग ?
“अरे कर्म हीच आपली पूजा, आपल्या फिल्ड मधे देव शोधता आला ...
पुढे वाचा. : सॉफ्टवेअर-प्रोग्रामिंग :: एक श्रद्धा !