आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:


मार्केटिंगच्या नवनव्या युक्त्या काढण्यात अमेरिकेचा कुणी हात धरेल तर शपथ. गोष्ट चांगली-वाईट कशीही असो, ती खपवण्यासाठी त्यांच्याकडे नेहमीच फुलप्रूफ स्ट्रॅटेजी तयार असते. हॉलीवूडच्या चित्रपटांनीही आपल्या चित्रपट खपवण्याच्या धंद्यात एका नव्या युक्तीचा वापर चांगल्यापैकी केलेला दिसतो. तो म्हणजे आधीच प्रसिद्ध असलेल्या एखाद्या गोष्टीचा मुळात नसलेला संबंध आपल्या चित्रपटाशी आणून लावणे. (ही युक्ती नवीन असली तरी फारशी स्वतंत्र नाही. कारण मूळ चित्रपटांच्या लोकप्रियतेचा फायदा उठविणारी सीक्वल्सही गेली कित्येक वर्षे हेच करीत आली आहेत.) पण मी नक्की ...
पुढे वाचा. : असिमोव्हचे यंत्रमानव आणि आय रोबाट