पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

सूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला वेळ मिळत नाही, अशी तक्रार केली जाते. अशा वेळी किमान बारा सूर्यनमस्कार घातले तरी त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी होतो. या संदर्भात सकाळ (मुंबई)च्या २२ जानेवारी २०१० च्या अंकात पान क्रमांक चार वर उत्तम आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हा एक चांगली बातमी प्रसिद्ध झाली आहे. सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने डॉ. नितीन उनकुले यांच्य़ाशी केलेली बातचित बातमी स्वरुपात देण्यात आली आहे. सर्वांच्या माहितीसाठी ती  बातमी ...
पुढे वाचा. : महत्व सूर्यनमस्काराचे