आठवणींचे पिंपळपान येथे हे वाचायला मिळाले:
आमच्याकडे सध्या समानार्थी शब्दांचं फ़ॅड आलंय. म्हणजे अमुक एखादा शब्द आणि त्याच अर्थाचा आणखी दुसरा शब्द किंवा मराठी पर्यायी शब्द असं सारखं चालू असतं. आज सकाळी कसाबची बातमी वाचताना, म्हणजे त्याची बातमी हे निमित्त, त्यावरून आणखी काही समानार्थी शब्द सापडले....बघा कसे वाटतायत.