ऋजुता दिवेकर ह्यांचे "लूज युअर वेट, डोंट लूज युअर माईंड" हे पुस्तक वाचा. सद्ध्या हे पुस्तक फारच चर्चेत आहे. ह्या बाईनी करीना, सैफादि मंडळींचं पोट कमी केलय...
अनेक वर्ष व्यायाम करत असल्याने एक फुकट सल्ला देतो. ऍब्ज रोज मारून काही फरक पडत नाही. आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा १५मिनटं खूप होतो... शिवाय आधी बाकी सगळं शरीर 'नीट' हवं...
बाकी शुभेच्छा...